breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: जगभरात कोरोनाची ! चीननंतर इटली कोरोनाचं केंद्र, मृतांचा आकडा 5 हजार पार

कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे जगभरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 14 हजार पार गेली आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे इटलीमध्ये झाले आहेत. इटलीमध्ये आतापर्यंत 5 हजार 461 लोकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांबाबत बोलायचे झाले तर इटलीमध्ये 651 लोकांनी आपला जीव गमावला आहे.

इटलीमधील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. इटलीमध्ये मृतांची संख्या पाच हजारांवर पोहोचली आहे. त्यातही गेल्या रविवारपासूनचे आकडे जास्त भितीदायक आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button