breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: चिंताजनक! देशात कोरोनाचं थैमान, सलग दुसऱ्या दिवशी धक्कादायक आकडेवारी समोर

मुंबई: देशात कोरोनाचा दिवसेंदिवस धुमाकूळ सुरूच आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार 24 तासांत तब्बल 61 हजार 537 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे देशातील आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 20 लाख 88 हजार 612 वर पोहोचलेला आहे.

देशात कोरोनामुळे 933 रुग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत मृतांचा आकडा 42 हजार 518 वर पोहोचलेला आहे. 6 लाख 19 हजार 088 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे. आतापर्यंत 14 लाख 27 हजार रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button