breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: काँग्रेस नेते दीपेंदर सिंग हुड्डा यांना COVID19 ची लागण
नवी दिल्ली: काँग्रेस नेते दीपेंदर सिंग हुड्डा यांना COVID19 ची लागण झालेली आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करून ही माहिती दिलेली आहे. त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्याना टेस्ट करून घेण्याचे आवाहन केलेलं आहे.