breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: काँग्रेस खासदाराचा मोदींच्या जनता कर्फ्यूला पाठिंबा, म्हणाले…

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनता कर्फ्यूनिमीत्त घरात राहण्याचं आवाहन केलं. पंतप्रधानांच्या या विनंतीला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मुंबईसह महत्वाच्या शहरांमधले व्यवहार आज ठप्प झालेले आहेत. विरोधी पक्षात बसलेला काँग्रेस पक्ष मोदींवर टिका करत असताना खासदार शशी थरुर यांनी मोदीच्या जनता कर्फ्यूला पाठींबा दर्शवला आहे.

शशी थरुर हे सध्या आपल्या दिल्लीच्या घरातच असून, त्यांनी आपला फोटो ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. घराबाहेर पडून इतरांसाठी त्रास वाढवण्यापेक्षा मी घरी राहून स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतोय, असं म्हणत थरुर यांनी मोदींना पाठींबा दर्शवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button