breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

#CoronaVirus | औरंगाबाद जिल्ह्यात आज 90 रुग्णांची वाढ

औरंगाबाद | औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आज धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. एकाच दिवशी सकाळी अचानक 90 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे शहरात चिंतेचे वातावरण आहे. आता जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 90 एवढी झाली आहे.

एकूण 90 कोरोनाबाधित रुग्णांची आज सकाळी भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित 468 झाले आहेत. शहरातील कोरोनाबाधित (कंसात रुग्ण संख्या) एसआरपीएफ कॅम्प (72) जयभीम नगर (04), बेगमपुरा (04), भीमनगर, भावसिंगपुरा (01), शाह बाजार (01), ध्यान नगर, गारखेडा (01), एन-2 लघु वदन कॉलनी, मुकुंदवाडी (01), बायजीपुरा (03), कटकट गेट (01), सिकंदर पार्क (01) आहेत. तर ग्रामीण भागातील खुलताबाद (01) येथील आहेत. यामध्ये 83 पुरूष आणि सात महिला रुग्णांचा समावेश असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने (मिनी घाटी) सांगण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button