breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

Coronavirus : उत्तर प्रदेशात आढळले सहा कोरोनाचे संशयित

कोरोनाला घाबरु नका असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अशात कोरोनाचा कहर हा देशभरात पाहण्यास मिळतो आहे. उत्तर प्रदेशात कोरोना व्हायरसचे सहा संशयित रुग्ण आढळले आहेत. कालच दिल्लीत एक आणि तेलंगणमध्ये एक असे कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ आज कोरोनाचा कहर देशभरात जाणवतो आहे.

कोरोना व्हायरसचे सहा संशयित उत्तर प्रदेशात आढळले आहेत. एक संशयित नाशिकमध्ये आढळला आहे. या सहा रुग्णांच्या रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button