breaking-newsपुणे

#Coronavirus:पुणे जिल्ह्यात गेल्या 12 तासात 52 नवे कोरोना रुग्ण

पुणे जिल्ह्यात गेल्या 12 तासात 52 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 4 हजार 229 कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झाली आहे. तर आतापर्यंत 211 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button