breaking-newsमहाराष्ट्र

#CoranaVirus:जालन्यात पुन्हा 4 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

जालन्यात पुन्हा 4 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या 313 वर, पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 1 SRPF, 1 जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, 1 भाग्यनगर येथील आणि जामवाडी येथील 1 अशा एकूण चौघांचा समावेश, जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांची माहिती

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button