-
Breaking-news

रजनीकांत यांच्या ‘जेलर २’चा जगभरात डंका! अवघ्या ६ दिवसांत ५०० कोटींचा टप्पा पार; मोडले अनेक मोठे रेकॉर्ड्स
Jailer 2 Box Office Collection | दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा बहुप्रतिक्षित ‘जेलर २’ हा अॅक्शनपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफानी कमाई करत…
Read More » -
Breaking-news

पुणे-बंगळूरु महामार्गावर भीषण अपघात! स्कॉर्पिओची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक, 4 तरुण जागीच ठार तर तिघे गंभीर
सातारा | पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर कराड शहराजवळ नव्याने सुरू झालेल्या सहापदरी उड्डाणपुलावर मंगळवारी रात्री भीषण अपघात घडला. भरधाव स्कॉर्पिओने पुढे जाणाऱ्या…
Read More » -
Breaking-news

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण: शूटरना शस्त्रे पुरवणाऱ्या दोन महिलांसह चौघांना दिल्लीतून अटक
मुंबई | अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर १८ ऑक्टोबर रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणात तपास यंत्रणांनी मोठी कारवाई केली आहे. राजस्थानच्या कोटा येथून…
Read More » -
Breaking-news

स्मृती मानधनाची ‘कॅप्टन’ म्हणून विजयी सुरुवात! टीम इंडियाचा झिम्बाब्वेला ३-० ने व्हाईटवॉश
India vs Zimbabwe 3rd T20I Series | रायपूर येथे खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने झिम्बाब्वेचा ९२ धावांनी…
Read More » -
Breaking-news

भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराची अंमलबजावणी सुरू; भारतीय वस्तूंना न्यूझीलंडच्या बाजारपेठेत विनाशुल्क प्रवेश
नवी दिल्ली | भारत आणि न्यूझीलंडदरम्यान झालेल्या ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराची (Free Trade Agreement – FTA) मंगळवारपासून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल; ‘मतचोरी करून सत्तेवर आलात, हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या!’
मुंबई : मुंबईतील शिवाजी पार्क येथे पार पडलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री…
Read More » -
Breaking-news

गेटवे ऑफ इंडियावर मार्को रुबियो यांचे मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्वागत
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया येथे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचे स्वागत केले.…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण : जखमी कंटेंट क्रिएटरच्या मदतीला आयेशा श्रॉफ; रुग्णालयात घेतली भेट
मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर जखमी झालेल्या कंटेंट क्रिएटरच्या मदतीसाठी टायगरची आई आयेशा श्रॉफ पुढे आल्या…
Read More » -
Breaking-news

दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; भाषणानंतर आयोजकांवरही भडकले, म्हणाले ‘मला कोपऱ्यात कुणी टाकलं?’
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित दसरा मेळाव्यातून विरोधकांवर टीका केली. उद्धव ठाकरे…
Read More »









