breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उद्या या 64 केंद्रांवर नागरिकांना मिळणार कोविड लसीचा डोस

पिंपरी / महाईन्यूज

उद्या गुरूवारी (दि.२७) ‘कोविशिल्ड’ लसीचा पहिला डोस व दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांना पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवड्यांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. या अनुषंगाने उद्या (दि. २७) फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना ‘कोविशिल्ड’चा पहिला व दुसरा डोस पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर १०० लाभार्थींच्या क्षमतेने सकाळी १०.०० ते  सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येणार आहे.

तसेच उद्या महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही. त्यामुळे वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये व याबाबत महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,  पिंपरी- ४११ ०१८
दि.२७/०५/२०२१ रोजी ‘कोविशिल्ड’ चा पहिला व दुसरा डोस खालील लसीकरण केंद्रावर देण्यात येणार आहे
अ.क्र लसीकरण केंद्राचे नाव वयोगट पहिला व दुसरा डोस (पहिला डोस घेतल्यानंतर ८४ ते ११२ दिवस झालेले लाभार्थी फक्त) एकत्रित लाभार्थी क्षमता
नवीन आकुर्डी रुग्णालय वय वर्षे ४५ पुढील १००
हेगडेवार जलतरण तलाव, (पॅनअर्थो रुग्णालयासमोर) वय वर्षे ४५ पुढील १००
संजय काळे सभागृह वय वर्षे ४५ पुढील १००
इ.एस.आय.एस हॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड वय वर्षे ४५ पुढील १००
साई अंब्रेला,संभाजीनगर दवाखाना वय वर्षे ४५ पुढील १००
रोटरी क्लब सेंटर, संभाजीनगर (अपंग लोकांकरीता) वय वर्षे ४५ पुढील १००
आर.टी.टी.सी सेंटर वय वर्षे ४५ पुढील १००
पिं. चिं. मनपा. कन्या शाळा,चिखली वय वर्षे ४५ पुढील १००
घरकुल दवाखाना चिखली वय वर्षे ४५ पुढील १००
१० पिं. चिं. मनपा. शाळा जाधववाडी वय वर्षे ४५ पुढील १००
११ रुपीनगर शाळा वय वर्षे ४५ पुढील १००
१२ यमुनानगर रुग्णालय १ & २ वय वर्षे ४५ पुढील १००
१३ स्केटिंग ग्रांऊड, सेक्टर नं.२१ यमुनानगर वय वर्षे ४५ पुढील १००
१४ तळवडे समाज मंदीर शाळा वय वर्षे ४५ पुढील १००
१५ स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, जिजाताजा पार्क, फुलेनगर वय वर्षे ४५ पुढील १००
१६ प्राथमिक शाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्ती वय वर्षे ४५ पुढील १००
१७ पिं. चिं. मनपा. शाळा, खराळवाडी वय वर्षे ४५ पुढील १००
१८ वाय.सी.एम रुग्णालयाजवळ(आचार्य अत्रे सभागृह) वय वर्षे ४५ पुढील १००
१९ नेहरुनगर उर्दु शाळा वय वर्षे ४५ पुढील १००
२० मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल वय वर्षे ४५ पुढील १००
२१ एस.एस.अजमेरा स्कुल, अजमेरा वय वर्षे ४५ पुढील १००
२२ दिनदयाल शाळा पवना बॅक मागे, संत तुकाराम नगर पिंपरी वय वर्षे ४५ पुढील १००
२३ क्वालिटी सर्कल, भोसरी वय वर्षे ४५ पुढील १००
२४ समता स्कुल, चक्रपाणी वसाहत,भोसरी वय वर्षे ४५ पुढील १००
२५ संत ज्ञानेश्वर  क्रीडा संकुल , इंद्रयनी नगर , भोसरी वय वर्षे ४५ पुढील १००
२६ नवीन भोसरी रुग्णालय वय वर्षे ४५ पुढील १००
२७ पिं. चिं. मनपा. शाळा बोपखेल वय वर्षे ४५ पुढील १००
२८ सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी वय वर्षे ४५ पुढील १००
२९ सखुबाई गार्डन, भोसरी वय वर्षे ४५ पुढील १००
३० सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल,मोशी दवाखाना वय वर्षे ४५ पुढील १००
३१ छञपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय,दिघी(सी एस एम) वय वर्षे ४५ पुढील १००
३२ गंगोञी पार्क,दिघी वय वर्षे ४५ पुढील १००
३३ बाबा मंगल कार्यालय,धावडे वस्ती, वय वर्षे ४५ पुढील १००
३४ पंडित जवाहरलाल नेहरु शाळा, चरोली वय वर्षे ४५ पुढील १००
३५ बासकेट बॉल ग्राऊड स्पाईन रोड मोशी वय वर्षे ४५ पुढील १००
३६ पिंपळे गुरव माध्यमीक शाळा वय वर्षे ४५ पुढील १००
३७ अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा वय वर्षे ४५ पुढील १००
३८ गणेश इंग्ल‍िश स्कुल,दापोडी वय वर्षे ४५ पुढील १००
३९ शंकुतला शितोळे शाळा,वेताळ महाराज सोसायटी, जुनी सांगवी वय वर्षे ४५ पुढील १००
४० कासारवाडी दवाखाना वय वर्षे ४५ पुढील १००
४१ बालाजी लॉन्स, नदी शेजारी जुनी सांगवी वय वर्षे ४५ पुढील १००
४२ खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव वय वर्षे ४५ पुढील १००
४३ पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ वय वर्षे ४५ पुढील १००
४४ पि. चि. मनपा शाळा, वाकड वय वर्षे ४५ पुढील १००
४५ आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा, भूमकर वस्ती वय वर्षे ४५ पुढील १००
४६ मारुती गेणु कस्पटे कस्पटे प्राथमिक शाळा, कस्पटे वस्ती, वाकड वय वर्षे ४५ पुढील १००
४७ पिं.चिं. मनपा यशवंतराव प्रथमिक शाळा, ग प्रभाग वय वर्षे ४५ पुढील १००
४८ कांतीलाल खिंवसरा पाटिल प्राथमिक शाळा, मंगलनगर थेरगाव-३३ वय वर्षे ४५ पुढील १००
४९ भाटनगर दवाखाना पिंपरी वय वर्षे ४५ पुढील १००
५० पिं. चिं. मनपा. शाळा ,पवनानगर, काळेवाडी वय वर्षे ४५ पुढील १००
५१ अण्णासाहेब मगर शाळा,पिंपळे सौदागर वय वर्षे ४५ पुढील १००
५२ पिं. चिं. मनपा. शाळा राहटणी वय वर्षे ४५ पुढील १००
५३ कर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा वय वर्षे ४५ पुढील १००
५४ नवीन जिजामाता रुग्णालय-१ वय वर्षे ४५ पुढील १००
५५ फकीर भाई पानसरे उर्दु शाळा, चिंचवड स्टेशन वय वर्षे ४५ पुढील १००
५६ तालेरा रुग्णालय- १ & २ ,चिंचवड, पुणे वय वर्षे ४५ पुढील १००
५७ मनपा शाळा किवळे वय वर्षे ४५ पुढील १००
५८ मानसरोवर गुरुव्दारा, वाल्हेकरवाडी वय वर्षे ४५ पुढील १००
५९ बिजलीनगर दवाखाना वय वर्षे ४५ पुढील १००
६० बापुराव ढवळे प्रायमरी स्कुल, पुनावळे वय वर्षे ४५ पुढील १००
६१ कामत हॉस्पीटल पिंपरी नर्सिंग स्कुल, चिंचवड वय वर्षे ४५ पुढील १००
६२ सेक्टर नं.२९,मोरेश्वर भोंडवे कार्यालयाजवळ,पुनावळे वय वर्षे ४५ पुढील १००
६३ अश्व‍िनी मेडीकल फाऊंडेशन, मोरया हॉस्पीटल, चिंचवड वय वर्षे ४५ पुढील १००
६४ प्रेमलोक पार्क दवाखाना वय वर्षे ४५ पुढील १००
६५ मनपा शाळा, वाल्हेकरवाडी वय वर्षे ४५ पुढील १००
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button