महाराष्ट्र
-

“YSN” चॅम्पियन्स ट्रॉफीवर ग्रॅव्हिटी टायटन्सची मोहोर!
पिंपरी | यशवीन सुपरनोव्हा (YSN) चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन १ स्पर्धेत ग्रॅव्हिटी टायटन्स संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. शनिवारी (दि.…
Read More » -

“जी आग लागायची ती लागली”; राज ठाकरेंकडून मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीची पोस्ट डिलीट
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या संबंधांवर भाष्य करणारी डॉक्युमेंट्री सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ…
Read More » -

न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या सृष्टी खंडागळेची विभागीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
पिंपरी चिंचवड: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय…
Read More » -

‘कडक कपडे घालून इम्प्रेशन मारतात, पण ओनरशिप नसते’; नितीन गडकरींचा राजकीय नेत्यांना टोला
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकीय नेत्यांच्या कार्यपद्धतीवर परखड भाष्य करत त्यांना आपल्या खास शैलीत टोला लगावला आहे.…
Read More » -

दुष्काळसदृश तालुक्यांत चारा लागवडीला शासनाची मंजुरी; पशुपालकांना दिलासा, रोजगारनिर्मितीलाही चालना
मुंबई : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चाऱ्याची टंचाई भासू नये आणि ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य…
Read More » -

आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी शिक्षकांनी समर्पित भावनेने काम करावे : डॉ. अशोक वुईके
नाशिक : आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देत त्यांचे शैक्षणिक भवितव्य घडविण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.…
Read More » -

दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे; छगन भुजबळांचे निर्देश
नाशिक : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पिण्याचे पाणी, अन्नधान्य आणि पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने प्रभावी नियोजन करावे. संभाव्य…
Read More »









