महाराष्ट्र
-

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
बीड | “यंदा अल-निनोमुळे बीडसह संपूर्ण मराठवाड्यात पावसाने मोठी ओढ दिली आहे. मी स्वतः एक शेतकरी आणि मराठवाड्याची लेक असल्याने…
Read More » -

मराठवाड्याच्या दुष्काळावर फडणवीसांचा मोठा दावा; ‘शेतकऱ्यांच्या पाठीशी, तातडीने उपाययोजना सुरू’
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मराठवाड्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी राज्यातील पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या…
Read More » -

पंतप्रधान आवास योजनेतील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा
– पाणीपुरवठ्याची प्रत्यक्ष पाहणी करून नवीन लाईन टाकण्याबाबत कार्यवाही चऱ्होली | प्रतिनिधी चऱ्होली येथील पंतप्रधान आवास योजनेतील रहिवाशांच्या विविध प्रलंबित…
Read More » -

५८ लाख कुणबी नोंदींपैकी १५ ते २० लाख नोंदी कमी होणार?; बबनराव तायवाडेंचा दावा
मुंबई : शिंदे समितीने शोधलेल्या ५८ लाख कुणबी नोंदींच्या आकडेवारीवरून ओबीसी समाजात निर्माण झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष…
Read More » -

लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवरून सुप्रिया सुळे आक्रमक; ‘छाननी कशी झाली?’
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांच्या मुद्द्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. माहिती…
Read More » -

मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित; फडणवीस म्हणाले, सरकार आश्वासने पूर्ण करणार
बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या २० दिवसांपासून उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील यांनी अखेर गुरुवारी (१७ सप्टेंबर) उपोषण स्थगित करण्याचा…
Read More » -

पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६ शहराच्या सांस्कृतिक वैभवाचा भव्य उत्सव ठरणार
पिंपरी | कला, साहित्य, संगीत, संस्कृती आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या समृद्ध परंपरेचा उत्सव साजरा करणाऱ्या ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’ संदर्भात आज महापौर रवि…
Read More » -

पुण्यातील मानाच्या गणपतींचे मुख्यमंत्री फडणवीसांकडून दर्शन; ढोल वाजवून गणेशोत्सवाचा घेतला आनंद
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देत श्री गणरायाचे दर्शन घेतले आणि आरती केली.…
Read More » -

‘सेवा संकल्प अभियाना’तून राज्यभर सर्वसमावेशक आरोग्य तपासणी; ॲनिमिया निर्मूलनावर विशेष भर
मुंबई : ‘सेवा संकल्प अभियानाच्या’ माध्यमातून राज्यातील नागरिकांची सर्वसमावेशक आरोग्य तपासणी, ॲनिमिया निर्मूलन, बाल आरोग्य, ज्येष्ठ नागरिकांची आरोग्यसेवा तसेच शालेय…
Read More » -

सिंधुदुर्गच्या आरोग्य व्यवस्थेला मिळणार बळ; रिक्त पदांसह प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसह जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना दर्जेदार आणि प्रभावी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, रुग्णालयांतील पायाभूत सुविधा…
Read More »









