ताज्या घडामोडी
-

होर्मुझच्या सामुद्रधुनीत दोन व्यापारी जहाजांवर हल्ले; दोन भारतीय खलाशी बेपत्ता
Strait of Hormuz Ship Attack : होर्मुझच्या सामुद्रधुनी परिसरात दोन व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांचा भारताने तीव्र निषेध केला आहे. ११…
Read More » -

ज्येष्ठ अभिनेत्री, लावणीसम्राज्ञी मधु कांबीकर यांचे निधन; मराठी कलाविश्वावर शोककळा
पुणे | आपल्या अमोघ लावण्य, ठसकेबाज लावणी आणि सशक्त अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री तथा लोककलावंत मधु कांबीकर…
Read More » -

विरोधकांचा सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा; सरन्यायाधीश सूर्य कांत यांचा भेटीस स्पष्ट नकार!
नवी दिल्ली | मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रियेतील कथित घोळाविरोधात राजधानी दिल्लीत राजकीय संघर्ष…
Read More » -

राहुल गांधींच्या शिष्टमंडळाला भेट नाकारल्याने संजय राऊत संतापले; सरन्यायाधीशांवर केली टीका
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला भेटण्यास सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी नकार दिल्याच्या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू…
Read More » -

सीजेपी आंदोलनानंतर राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये; शिवतीर्थावर मनसेच्या नेत्यांची तातडीची बैठक
मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे…
Read More » -

तुकाराम मुंढे चौकशी समितीच्या सचिवपदी, अध्यक्ष विवेक भीमनवारांचा रजेवर जाण्याचा निर्णय
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची चौकशी समितीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याची…
Read More » -

दुष्काळावर मात करण्यासाठी ‘समृद्ध पंचायतराज अभियान २.०’; जलसंधारणाच्या कामांना निधीची हमी
नाशिक : ग्रामीण भागाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासोबतच यंदाच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० अंतर्गत…
Read More » -

पोषणाचा संदेश घराघरांत; चांदिवली प्रकल्पात राष्ट्रीय पोषण माह उत्साहात साजरा
मुंबई : ‘पोषणाचा अधिकार, सुदृढ भारताचा आधार’ या संकल्पनेतून एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS), चांदिवली प्रकल्पांतर्गत असल्फा, नारायणनगर बीट…
Read More » -

जलजीवन मिशनची कामे वेळेत पूर्ण करा; अन्यथा ठेकेदार काळ्या यादीत!
रत्नागिरी : रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघातील जलजीवन मिशनअंतर्गत नळपाणी योजनांची कामे विहित मुदतीत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना भविष्यात काळ्या यादीत टाकण्यात येईल,…
Read More »









