ताज्या घडामोडी
-

‘२०२९ मध्ये मोदींसोबत क्रिकेट खेळणार, राहुल गांधींची विकेट घेणार’; रामदास आठवलेंचा कवितेतून टोला
धाराशिव : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास कवितेच्या शैलीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.…
Read More » -

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! १५ फूट खोल नाल्यात बस उलटून ८ जणांचा मृत्यू
Kota Bus Accident | दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर शनिवारी पहाटे एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली. मध्य प्रदेशातील भोपाळहून राजस्थानमधील प्रसिद्ध खाटू श्याम मंदिराकडे…
Read More » -

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठ्या फेरबदलांचे संकेत! दसऱ्यानंतर मंत्रिमंडळात खांदेपालटाची शक्यता
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत संघटनात्मक आणि मंत्रिमंडळ स्तरावर मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.…
Read More » -

RSS Vijayadashami 2026 : संघाच्या शताब्दी वर्षाच्या सांगतेनंतर पहिला विजयादशमी सोहळा; मोहन भागवतांच्या भाषणाकडे देशाचे लक्ष
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) वार्षिक विजयादशमी सोहळा मंगळवार, २० ऑक्टोबर २०२६ रोजी नागपुरातील रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आला…
Read More » -

आरकेएल गॅलक्सी इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूंची राष्ट्रीय गतका स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी!
पिंपरी | विशेष प्रतिनिधी हरियाणामधील फत्तेहाबाद जिल्ह्यातील रतिया येथील ‘गुरु नानक डिफेन्स अँड स्पोर्ट्स अकादमी’ (जवळ गवार सिटी) येथे पार…
Read More » -

‘सत्तांतराची स्वप्ने ठराविक राज्यांतच का?’ संजय राऊतांवर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा पलटवार
मुंबई : ‘रिजीम चेंज’ आणि निवडणूक प्रक्रियेवरून सुरू असलेल्या राजकीय वादात भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी ठाकरे गटाचे खासदार…
Read More » -

भाजपचे ज्येष्ठ नेते भारतरत्न लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल; छातीत संसर्ग, प्रकृती स्थिर
नवी दिल्ली | भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, देशाचे माजी उपपंतप्रधान आणि भारतरत्न लालकृष्ण अडवाणी (वय ९८) यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना…
Read More » -

महायुतीतील नाराजी दूर! सतीश चव्हाणांना शिंदेंच्या शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा; संजय शिरसाटांची घोषणा
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुतीत निर्माण झालेल्या नाराजीच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार…
Read More » -

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताचे दोन वेगवेगळे एकदिवसीय संघ जाहीर; शुबमन गिल, श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद
India Squad For New Zealand Tour | आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पाच सामन्यांच्या एकदिवसीय (ODI) मालिकेसाठी भारतीय…
Read More »









