Breaking-news
-

नीट आंदोलक विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द; सीजेपीचा ५ सप्टेंबरचा मोर्चा मागे
नवी दिल्ली | नीट (NEET) पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात जुलै महिन्यात झालेल्या देशव्यापी आंदोलनादरम्यान दाखल झालेले सर्व गुन्हे सर्वोच्च…
Read More » -

पुण्यात गणेशोत्सव मिरवणुकांमध्ये लेझर लाईट्सच्या वापरावर बंदी
पुणे | सार्वजनिक गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुका शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडाव्यात, तसेच नागरिकांचे आरोग्य आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पुणे जिल्ह्यात…
Read More » -

भारतीय अर्थव्यवस्थेची दमदार भरारी! पहिल्या तिमाहीत जीडीपी वृद्धीदर ७.८ टक्के
India Q1 GDP Growth Rate | मध्यपूर्वेतील संघर्ष, जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भडकलेले दर आणि पुरवठा साखळीतील अडथळे यांसारख्या मोठ्या आव्हानांना…
Read More » -

फलटण उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या; माजी मंत्र्यांच्या ओएसडीवर गंभीर आरोप
Dr Rajendra Rupnawar | फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले २७ वर्षीय युवा वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र जगन्नाथ रुपनवर यांनी सोमवारी…
Read More » -

Nepal Floods: मृतांचा आकडा ९३९ वर, ४ हजारांहून अधिक नागरिक अजूनही बेपत्ता
Nepal Floods | नेपाळमध्ये बुधवारी ओढवलेल्या भीषण महापुरात मृतांचा आकडा तब्बल ९३९ वर पोहोचला असून, अजूनही ४ हजारांपेक्षा जास्त लोक बेपत्ता…
Read More » -

“आता युद्धाच्या समाप्तीकडे वळलं पाहिजे”; पंतप्रधान मोदींचे पुतिन यांना युद्ध थांबवण्याचे थेट आवाहन
नवी दिल्ली | रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला जवळपास चार वर्षे पूर्ण होत आली तरी अद्याप दोन्ही देशांमधील संघर्ष थांबलेला नाही.…
Read More » -

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये मनाई आदेश
पिंपरी- चिंचवड | आगामी गणेशोत्सव व विविध धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र…
Read More » -

एका सुवर्णपर्वाचा अंत! दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती
Lionel Messi Retirement | जागतिक फुटबॉल विश्वातील महान खेळाडू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वयाच्या ३९…
Read More » -

“डीजेच्या वादात पडू नका, सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा”; मुख्यमंत्र्यांचे पुणेकरांना आवाहन
पुणे | दरवर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चर्चेत येणाऱ्या डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे.…
Read More »









