breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

मुंबई इंडियन्सला सामन्यापुर्वी मोठा धक्का! दिग्गज खेळाडू जखमी

IPL2023 : मुंबई इंडियन्ससमोर आज घरच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्सचे आव्हान असणार आहे. सामन्यापुर्वी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्सच्या या दिग्गज खेळाडूला दुखापतीमुळे बाहेर पडावे लागणार आहे.

वेगवान गोलंदाज जसप्रीत हुमराहच्या दुखापतीनंतर मुंबई इंडियन्सचा जोफ्रा आर्चरकडून सर्व आशा आहेत. मात्र चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यापूर्वी जोफ्रा आर्चरला दुखापती झाली आहे. त्यामुळे तो आजच्या सामन्यातून बाहेर पडणार आहे.

माजी क्रिकेटपटू एस बद्रीनाथने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर सांगितले की, नेट सत्रादरम्यान जोफ्रा आर्चरच्या कोपराला चेंडू लागला. त्यामुले तो आगामी सामन्यातून बाहेक जाऊ शकतो, असं म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button