breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

WTC फायनलसाठी केएल राहुलच्या जागी ‘या’ युवा खेळाडूला संधी; BCCI ने दिली माहिती

WTC 2023 : आयपीएलमधील लखनऊ विरूद्ध आरसीबीच्या समान्यात लखनऊ संघाचा कर्णधार आणि भारतीय संघाचा फलंदाज केएल राहुलला दुखापत झाली. या दुखापतीत तो आयपीएलमच्या उर्वरीत सामन्यातून आणि वल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या फायनल सामन्यातून बाहेर झाला आहे. दरम्यान, त्याच्या जागी एका युवा खेळाडूला भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.

बीसीसीआयने केएल राहुलच्या जागी आता ईशान किशनला संघात संधी देण्यात आली आहे. ईशानला अंतिम आकरा खेळाडूमध्ये स्थान देण्यात आलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनच्या द ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहे. ७ जून २०२३ पासून हा सामना खेळला जाणार आहे.

हेही पाहा – स्ट्रॉबेरी बघून शेती होते का? अजित पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य राहणे, केएस भारत (विकेटकिपर), आर आश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (विकेटकिपर), ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button