breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनराजकारणराष्ट्रिय

‘द केरळा स्टोरी’ चित्रपटावर बंदी! सरकारचा मोठा निर्णय

The Kerla Story : ‘द केरळा स्टोरी’ हा चित्रपट रिलीज झाल्यापासून चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी काँग्रेसकडून सातत्याने केली जात आहे. विशेष म्हणजे या सिनेमाने तीन दिवसांत जवळपास ३६ कोटींची कमई केली आहे. दरम्यान, या सिनेमावर तामिळनाडू सरकारने बंदी घातली आहे.

कोची मध्या काही थिएटर मालकांनी ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमाचे शो रद्द केले होते. यानंतर तामिळनाडू सरकारने देखील या सिनेमावर बंदी घातली आहे. पश्चिम बंगाल सरकारचा हा निर्णय ऐकून अनेकांना मोठा धक्का बसला आहे. तर एकीकडे या सिनेमाला प्रेक्षकांची खुप पसंती पाहायला मिळत आहे.

हेही पाहा – WTC फायनलसाठी केएल राहुलच्या जागी ‘या’ युवा खेळाडूला संधी; BCCI ने दिली माहिती

दरम्यान, दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, मुळात म्हणजे मी या विषयावर अभ्यास करण्यास ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाच्या अगोदर सुरूवात केली होती. मला एक गोष्ट समजत नाहीये की, लोक ‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटांची तुलना का करत आहेत. हे दोन्ही चित्रपट खूप वेगळे आहेत आणि त्यांची स्टोरी देखील वेगळी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button