breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

एसीबीचा दणका : थेरगाव येथील करसंकलन कार्यालयातील दोन कर्मचारी लाच घेताना रंगेहात पकडले!

पिंपरी | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थेरगांव करसंकलन कार्यालयातील दोघा कर्मचा-यांना लाच घेताना रंगेहाथ पडकले आहे. ही कारवाई सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. दोन्ही कर्मचा-यांना पुणे येथील लाचलूचपत प्रतिबंधक कार्यालयात घेवून गेले आहेत. तसेच तेथील प्रशासन अधिका-यांना देखील चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे.

महापालिकेच्या थेरगाव करसंकलन कार्यालयातील लिपिकी व मुख्य लिपिक असलेल्या कर्मचा-यांना प्रत्येकी पाच हजार आणि तीन हजार अशी लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई एसीबीच्या अधिकारी विजयमाला पवार यांनी केल्याचे समजते आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button