breaking-newsराष्ट्रिय

सुनंदा पुष्कर खून प्रकरण: अटकपूर्व जामिनासाठी शशी थरूर यांची दिल्ली कोर्टात धाव

नवी दिल्ली: काँगेसचे जेष्ठ नेते शशी थरूर यांनी आज पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या खून प्रकरणामध्ये अटकपुर्व जामिनासाठी दिल्ली कोर्टामध्ये धाव घेतली. तत्पूर्वी एका सत्र न्यायालयाने थरूर यांना आत्महत्येसाठी प्रवूत्त करणे व पुष्कर यांच्यासोबत अमानुष वर्तणूक करण्याच्या ठपक्याखाली आरोपी म्हणून समन्स बजावले होते.
थरूर यांनी विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांच्यासमोर बचाव सादर केला. कोर्टाने याबाबत दिल्ली पोलिसांचे मत मागविले असून पुढील सुनावणी उद्या होणार आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button