breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सांगवीतील राजीव गांधी भाजी मंडईचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जुनी सांगवी येथील माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी भाजी मंडईचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी प्रतापगड ह प्रभाग अध्यक्ष हर्षल ढोरे, नगरसदस्य संतोष कांबळे, नगरसदस्या शारदा सोनवणे, उपायुक्त संदीप खोत, कार्यकारी अभियंता अनिल राऊत, उपअभियंता विजय भोसले, सुरक्षा अधिकारी केशव वाबळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी रमेश भोसले, माहिती जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, गाळाधारक आणि नागरिक उपस्थित होते. या मंडईमध्ये ७६ गाळे आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button