breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सलाम कतृत्वाला! पोलिसांकडू गरजू ऑटोरिक्षा चालकांना किराणा सामनाचे वाटप
अकोला: अहोरात्र नागरिकांना मदत करणाऱ्या रिक्षा चालकांवर कोरोनामुळे उपासमारीची वेळ आल्याचे लक्षात येताच अकोला पोलिसांनी शहरातील गरजू ऑटोरिक्षा चालकांना किराणा सामानाचे वाटप केले आहे.