breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लष्करप्रमुख एमएम नरवणे यांची अमरनाथ मंदिरात प्रार्थना
नवी दिल्ली । देशाचे संरक्षण मंत्री सध्या जम्मु-कश्मिर दौऱ्यावर आहेत. शनिवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी अमरनाथ मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिरात प्रार्थनाही केली.
यावेळी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बीपीन रावत, आर्मी चीप जनरल एमएम नरवणे आदी उपस्थित होते.