breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. सायन रुग्णालयात मृतदेहाची आदलाबदल केल्या प्रकरणी प्रविण दरेकर यांनी आंदोलन केलेले होते. कोरोना व्हायरस काळात जमावबंदी आदेश उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button