breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

विक्रोळीत बेस्ट बसचा अपघात, २५ प्रवासी जखमी

मुंबई – मुंबई लोकल बंद असल्याने जीवनवाहिनी ठरलेली बेस्ट बसचा प्रवासही आता जोखमीचा ठरला आहे. विक्रोळीत बेस्टच्या मिनी बसचा आज अपघात झाला. विक्रोळी पूर्वद्रुतगती मार्गावर हा अपघात घडला आहे.
या अपघघातात २० ते २५ प्रवासी जखमी झाले असून त्यांना जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, काही रुग्णांना विक्रोळी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कसा घडला याची माहिती अद्यापही मिळू शकलेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button