breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#Covid-19: महाराष्ट्र पोलीस दलातील 364 कर्मचारी गेल्या 24 तासात कोरोना बाधित

पुणे: राज्य पोलीस दलातील 364 कर्मचाऱ्यांना गेल्या 24 तासात कोरोना व्हायरस संसर्ग झालेला आहे. तर 4 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे राज्य पोलीस दलातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या आता 20,367 इतकी झालेली आहे. प्रत्यक्षात उपचार सुरु असलेल्या कोरोना संक्रमित पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या 3,796 इतकी आहे. आतापर्यंत 16,363 पोलिसांना उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. त्यांची प्रकृती उत्तम आहे. आतापर्यंत 208 पोलिसांना आपले प्राण कोरोनामुळे गमवावे लागलेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button