breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
‘लागिरं झालं जी’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचं निधन
मुंबई: ‘लागिरं झालं जी’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचं निधन झालं आहे. त्या 74 वर्षांच्या होत्या. शनिवारी (14 नोव्हेंबर) सायंकाळी बंगळुरु येथे त्यांचे निधन झाले आहे.