breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात काल बऱ्या होणाऱ्या रुग्णाची संख्या 3340

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असली तरी रुग्णांची बरी होण्याची संख्याही जास्त आहे. राज्यात काल बऱ्या होणाऱ्या रुग्णाची संख्या ३३४० बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण १,४०,३२५ रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आले आहेत. सध्या राज्यात एकूण रुग्ण संख्या २,५४,४२७ इतकी असून, १,०३,५१६ ऍक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

तर दुसरीकडे, मुंबईत एका दिवसात १२६३ नवे कोरोना रुग्ण आढळले असून ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मुंबईतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ९२,७२० इतकी झाली असून ५२८५ जण दगावले आहेत. तर ६४,८७२ जण कोरोनातून बरे झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button