breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण

सातारा – राज्याचे सहकार व पणन मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. आज 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी ही माहिती समोर आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान आता बाळासाहेब पाटील यांना कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्यातील ध्वजारोहण कार्यक्रमाला बाळासाहेब पाटील उपस्थित राहणार होते. मात्र त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने, ते ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button