breaking-newsराष्ट्रिय

‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर, महाराष्ट्रातील 58 पोलिसांचा गौरव

नवी दिल्ली: 74 व्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त देशातील एकूण 926 पोलिस कर्मचाऱ्यांना पदके प्रदान करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे. पोलिसांच्या उल्लेखनीय पराक्रमाबाबत एकूण 215 पोलिस कर्मचाऱ्यांना शौर्य (पीएमजी) पोलिस पदके देण्यात आली आहेत. तर विशेष सेवेसाठी एकूण 80 राष्ट्रपती पोलिस पदके आणि गुणवंत सेवेसाठी एकूण 631 पोलिस पदके प्रदान करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 58 पोलिसांचा गौरव करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील पुरस्कारप्राप्त 58 पोलिसांमध्ये 5 पोलिस अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, 14 पोलिसांना शौर्य पदके तर प्रशंसनीय सेवेसाछी 39 जणांना पोलीस पदक देण्यात आली आहे.
5 जणांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’
रितेश मुन्नी कुमार, अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि संचालक,
पोलीस वायरलेस, महाराष्ट्र राज्य, चव्हाण नगर, पाषाण रोड, पुणे.
संजीव कुमार सिंघल, अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशासन),
पोलीस महासंचालक, शहिद भगतसिंग रोड, कोलाबा, मुंबई.
सुषमा शैलेंद्र चव्हाण, पोलीस उप-अधीक्षक, लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, पुणे.
विजय पोपटराव लोंढे, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, नाशिक.
गणेश जगन्नाथ मेहत्रे, सहाय्यक उपनिरीक्षक, (PAW Wing),लातूर.
14 जणांना शौर्य पुरस्कार
. राजेश ज्ञानोबा खांडवे, पीएसआय
. मनिष पुंडलिक गोर्ले, एनसीपी
गोवर्धन जनार्दन वढई, पीसी
कैलास काशिराम उसेंडी, पीसी
कुमारशाहा वासुदेव किरंगे, पीसी
शिवलाल रुपसिंग हिडको, पीसी
सुरेश दुर्गुजी कोवसे, एचसी
रातीराम रघुराम पोरेती, एचसी
प्रदिपकुमार राईभाम गेडाम, एनपीसी
राकेश महादेव नरोटे, सीटी
राकेश रामसू हिचामी, नाईक
वसंत नानका तडवी, सीटी
सुभाष पांडुरंग उसेंडी, सीटी
रमेश वेंकण्णा कोमिरे, सीटी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button