breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

युवक काँग्रेसकडून आयुक्तांना भाजप प्रवेश करण्याचा खोचक सल्ला

पिंपरी, (महाईन्यूज) – नुकतेच भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयात मनपा आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्या उपस्थितीबाबत शहर युवक काँग्रेसने आयुक्तांचा निषेध करत त्यांना भाजपमध्ये जाहीर प्रवेश करण्याचा खोचक सल्ला दिला आहे. त्यांच्या या कृत्याबाबत त्यांनी शहर वासियांची जाहीर माफी मागून राजीनामा द्यावा, अशी मागणी युवक काँग्रेसने कली आहे.

युवक काँग्रेसच्या वतीने अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, एनएसयूआयचे माजी अध्यक्ष मनोज कांबळे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, भोसरी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नासीर चौधरी, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव, आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button