breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा 100 जणांच्या उपस्थितीत सावरकर स्मारक सभागृहात होणार- खासदार संजय राऊत

मुंबई: शिवसेनेचा दसरा मेळावा 100 जणांच्या उपस्थितीत यंदा सावरकर स्मारक सभागृहात पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क ऐवजी सभागृहात होईल असे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी स्पष्ट केलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button