breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
मोशीत रन्स फाॅर डाॅक्टर मॅरेथाॅन स्पर्धा उत्साहात
– महापालिकेचे क्रीडा सभापती तुषार हिंगे यांचे हस्ते उद्घाटन
पिंपरी ( महा ई न्यूज ) – मोशीच्या नवनगर विकास प्राधिकरण सर्कल येथे रन्स फाॅर डाॅक्टर मॅरेथाॅन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महानगरपालिकेचे क्रीडा सभापती तुषार हिंगे यांचे हस्ते या मॅरेथाॅनचे स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्टार हाॅस्पीटलचे डाॅ. प्रमोद कुबडे यासह अन्य डाॅक्टरही उपस्थित होते.
डाॅक्टरांचे आरोग्य हेल्दी रहावे, म्हणून डाॅक्टर्स रन मॅरेथाॅनच्या वतीने मोशी येथील नवनगर विकास प्राधिकरणाच्या सर्कलला रविवारी (दि.7) रन्स फाॅर डाॅक्टर ही मॅरेथाॅन स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे 500 डाॅक्टर सहभागी झाले होते.
या स्पर्धेस