breaking-newsताज्या घडामोडी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मेहुणीच्या कारला भीषण अपघात; एकाचा मृत्यू

अहमदनगर | महाईन्यूज

शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनानंतर परतताना झालेल्या भीषण कार अपघातात अमृता श्रृंगारपुरे यांच्यासह तीनजण जखमी झालेले आहेत. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालायात उपचार सुरू आहेत. तर अन्य एकाचा यामध्ये मृत्यू झालेला आहे.

पांगरी गावाजवळून जात असताना चालकलास डुलकी लागल्याने कार एका छोट्या पुलावरून खाली कोसळल्याची माहिती समोर आलेली आहे. या अपघाताची माहिती मिळताच सिन्नर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, जखमींना तातडीने नाशिकमधील अपोलो रुग्णालयात दाखल केलेले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची देखील माहिती मिळालेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button