breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंबईत आज ढगाळ वातावरणासह उकाडा जाणवणार- हवामान खाते
मुंबई: मुंबईत आज अनेक भागांत ढगाळ वातावरण दिसत असलेले तरी आज दिवसभर मुंबईत चांगलाच उकाडा जाणवणार असल्याची माहिती हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर यांनी दिलेली आहे.