breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शरद पवार आणि संजय राऊत दिल्लीला रवाना

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज (११ सप्टेंबर) दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत शिवसेना खासदार संजय राऊत हे देखील आहेत. चार्टर्ड प्लेनमध्ये शरद पवार आणि संजय राऊत एकत्र दिल्लीला रवाना झाले आहेत. संसद अधिवेशनासाठी दोघे दिल्लीला गेले आहेत.

दरम्यान, संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी करणी सेनेने काळा रंग लावला. मुंबईत सध्या कंगना राणावत आणि सेनेत चांगलीच जुंपली आहे. तसेच कंगनाने शरद पवारांवरही आरोप केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button