पुणे

मानाच्या गणरायांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

पुणे (महा ई न्यूज) – गणेशोत्सवाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातील वैभवशाली मिरवणुकीला सकाळी साडेदहा वाजता सुरुवात झाली. त्यापूर्वी मंडई येथील लोकमान्य टिळक आणि लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नंतर  पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपतीची आरती करून मिरवणूक सुरु झाली.

यंदाच्या विसर्जन मिरवणूकीचे वैशिष्ट्ये म्हणजे प्रथमच यावर्षी मानाच्या पाचही गणपतींवर हेलिकाॅप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. हेलिकाॅप्टरमधून पुष्पवृष्टी होताच गणेशभक्तांनी एकच जल्लोष करत ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ असा गजर केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button