breaking-newsताज्या घडामोडीपुणे

माझा राजीनामा मेनका गांधी नव्हे, तर अमित शहा मागू शकतात – सुधीर मुनगंटीवार

पिंपरी  ( महा ई न्यूज ) –  अवनी वाघीण नरभक्षक झाली होती. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसारच तिचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. यामध्ये नियमांचे कोणतेही उल्लंघन झाले नाही. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही हो सकता असे सांगत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राजीनामा मागणाऱ्यांना उत्तर दिले. तसेच माझा राजीनामा मेनका गांधी नव्हे भाजप अध्यक्ष अमित शहा मागू शकतात. इतर कोणालाही राजीनामा मागण्याचा अधिकार नाही, असेही ते म्हणाले.

 

 

 

पिंपरीतील एच. ए मैदनावर असोसिएशन आॅफ इन्व्हेस्टमेंट होटिकल्चर असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय फुलांच्या प्रदर्शनाचे उद्घाघटन गुरुवारी हस्ते झाले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.  यावेळी संताेष शितोळे, विशाल जोगदड उपस्थित होते. दरम्यान, सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे.  मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानुसार सरकार आरक्षण देणार असल्याचे मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button