breaking-newsमनोरंजन

महाराष्ट्र सरकारच्या ‘त्या’ नियमावरून ज्येष्ठ अभिनेत्री संतापली

मुंबई – ६५ वर्षांवरील कलकारांना चित्रिकरण करण्यास महारष्ट्र सरकारने मनाई केल्याने याविरोधात अभिनेत्री सुरेखा सिक्री यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ६५ वर्षांवरील कलाकरांसाठी हा नियम अन्यायकारी असल्याचं त्या म्हणाल्या.

सुरेखा सिक्री या ७५ वर्षांच्या असल्याने त्यांना कोणत्याही मालिकेचे वा चित्रपटाचे चित्रिकरण करता येत नाही. त्यामुळे त्यांचा आणि त्यांचा कुटुंबियांचा उदरनिर्वाह करणं त्यांना कठीण जात आहे. त्या म्हणाल्या की, हा नियम रद्दबातल केला पाहिजे. मला आत्मनिर्भर व्हायचंय. माझ्या कुटुंबियांसाठी मला कमवायला बाहेर जावंच लागेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button