breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#CoronaVirus: महाराष्ट्र पोलिस दलात 371 जणांना 24 तासांत कोरोनाची लागण, तर 8 जणांचा मृत्यू

पुणे: महाराष्ट्र पोलिस दलात  371 जणांना  24 तासांत कोरोनाची लागण झालेली आहे. 8 जणांचा मृत्यू देखील झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे. आतापर्यंत १९७५६ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. त्यापैकी ३७२४ जणांवर उपचार सुरु आहेत, तर१५,८३० जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर २०२ जणांचा मृत्यू देखील झालेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button