breaking-newsक्रिडा

महाराष्ट्रकेसरी: ज्योतिबा अटकळेचे सुवर्णयश

पुणे | महाईन्यूज

म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या ६३ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शनिवारी पुणे गादी विभागातील ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलेले आहे. अंतिम लढतीत पंढरपूरच्या ज्योतिबा अटकळे याने कोल्हापूरच्या रमेश इंगवले याला चितपट केलं आहे. त्यामुळे रमेश इंगवले याला रौप्यपदकावर समाधान मानावं लागले आहे.

विशेष म्हणजे शुक्रवारी ज्योतिबा अटकळेचा भाऊ आबासाहेब अटकळे याने देखील याच स्पर्धेत माती विभागातील ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलेलं आहे. त्यापाठोपाठ शनिवारी ज्योतिबा अटकळेने सुवर्णपदक मिळवलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button