breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मध्य महाराष्ट्र मध्ये मध्यम ते जोरदार पाऊस तर कोकणात हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता- हवामान विभाग

मुंबई: महाराष्ट्रात आजही परतीचा पाऊस बरसू शकतो अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. दरम्यान आज, उद्या कोकणात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसेल असा अंदाज वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्रात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button