breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: देशामध्ये काल 14,69,984 सॅम्पलसची कोविड 19 साठी तपासणी: ICMR
मुंबई: ICMR ने दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये काल 14,69,984 सॅम्पलसची कोविड 19 साठी तपासणी करण्यात आलेली आहे. दरम्यान आतापर्यंत देशात 9,86,70,363 नमुने तपासलेले आहेत.