breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
मध्यप्रदेशमध्ये विधासभा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचा पराभव कमलनाथांनी स्वीकारला
मध्यप्रदेश: मध्यप्रदेशमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाचा झालेला पराभव माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी स्वीकारलेला आहे. कमलनाथ यांनी म्हटलेले आहे की जनादेशाचा आम्ही आदर करतो. आमचा पराभव आम्हाला मान्य आहे.