breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
बदनावर येथून भाजप नेते मंत्री राज्यवर्धन सिंह दत्तीगांव विजयी
मध्यप्रदेश: मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक निकाल आता स्पष्टपणे येऊ लागला आहे. बदनावर येथून मंत्री राज्यवर्धन सिंह दत्तीगाव हे विजयी झालेले आहेत. ते भाजप नेता आहेत. तसेच मंत्रीही आहेत. त्यांना 57 टक्क्यांहून अधिक मते मिळालेली आहेत.