breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

भारत इराणला मागे टाकत जगातील 10वा आणि आशियातील दुसरा सर्वात संक्रमित देश बनण्याच्या जवळ

नवी दिल्ली | भारतात कोरोना व्हायरसचे 1 लाख 32 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. जगभरात भारताचा 11वा नंबर लागतो. तर, संक्रमणाच्या बाबतीत आशियात तिस-या नंबरवर आहे. 10 वा सर्वात संक्रमित देश इराणमध्ये आता 1 लाख 33 हजार 521 रुग्ण आहेत. रविवारची अकडेवारी जाहीर झाल्यावर भारत इराणला मागे टाकत आशियातील दुसरा संक्रमित देश बनण्याची शक्यता आहे.

देश / संक्रमण / मृत्यू

तुर्की – 1,55,686 / 4,308

इराण – 1,33,521 / 7,359

भारत – 1,31,868 / 3,868

चीन – 82,974 / 4,634

सऊदी अरब – 70,161 / 379

पाकिस्तान – 52,437 / 1,101

कतर – 42,213 / 21

बांग्लादेश – 32,078 / 452

सिंगापुर – 31,068 / 23

यूएई – 28,704 / 244

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button