breaking-newsमहाराष्ट्र
भाजपाची १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; खडसे, तावडे यांचे नाव नाही!
भाजपाची पहिली १२५ उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये पुण्यातल्या कसबा मतदारसंघातून मुक्ता टिळक, कोथरुडमधून चंद्रकांत पाटील, साताऱ्यातून शिवेंद्रराजे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. नवी दिल्लीत भाजपाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा नेते अरुण सिंह यांनी ही घोषणा केली.