breaking-newsताज्या घडामोडीपुणे

भाजपने प्रवेश डावलला, कॉग्रेसने उमेदवारी नाकारली, म्हणून आमदार भारत भालके यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पंढरपूर |महाईन्यूज|

कॉंग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके आणि शहापुरचे शिवसेनेचे माजी आमदार दौलत दरोडा यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करत हातात घड्याळ बांधले आहे.

राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात आमदार भारत भालके आणि माजी आमदार दौलत दरोडा यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.भारत भालके हे सहकार क्षेत्रातील मोठे प्रस्थ आहेत. तर दौलत दरोडा हे शहापुरचे शिवसेनेचे माजी आमदार आहेत.या दोघांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी स्वागत केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button