breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
बिहार निवडणुकांवरील बैठकीसाठी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी, नित्यानंद राय आणि भूपेंद्र यादव हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी दाखल
दिल्ली: बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी, एमओएच एमएचए नित्यानंद राय आणि बिहारचे भाजपा प्रभारी भूपेंद्र यादव बिहार निवडणुकांवरील बैठकीसाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत.