breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
देशात गेल्या २४ तासांत ७५,८२९ नवे कोरोना रुग्ण
नवी दिल्ली – देशात गेल्या २४ तासांत ७५,८२९ नवे रुग्ण आढळले आहेत.तर ९४० जणांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ६५,४९,३७४ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत देशात ५५,०९,९६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. देशात हळूहळू गोष्टी पुर्वपदावर येणार सुरुवात होत आहे. अनलॉक-५ च्या टप्प्यात सरकारकडून आणखी काही नियमांची शिथिलता देण्यात आली आहे.